विश्वजित कदमांची थोरातांकडून मनधरणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ७ सप्टेंबर : एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेत ‘ भारत जोडो’ यात्रा सुरू केलेली असतांनाच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेतृत्व आमदार विश्वजित कदम हे भाजपवाशी होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. एक महत्वाचा शिलेदार काँग्रेस मधून जाऊ नये म्हणून महाराष्ट्रातील … Continue reading विश्वजित कदमांची थोरातांकडून मनधरणी