अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. २८ जुलै : नजिकच्या सांगलीवाडी या ठिकाणी कृष्णेच्या पात्रातुन बाहेत आलेल्या एका महाकाय मगरीला पकडण्यात आले आहे. नदीकाठच्या असणाऱ्या दफनभूमी शेजारी १२ फूट मगर आढळून आली. यानंतर नागरिक आणि प्राणी मित्रांनी या मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. तर या अजस्त्र मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सांगलीच्या कृष्णाकाठचा … Continue reading अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत