शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेत ‘कांस्य पदक’ पटकावणाऱ्या अभिषेक पाटीलचा पालघर जिल्हापरिषदेमार्फत सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर प्रतिनिधि 19 ऑगस्ट :-  नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे दिल्ली येथे २५ ते ३१. जुलै २०२२ रोजी पार पडलेल्या पहिल्या दिग्विजय सिंह मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावून अभिषेक पाटील यांने पालघर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. त्यामूळे नेमबाज अभिषेक पाटील याचा जिल्हा परिषदेमार्फत परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या हस्ते … Continue reading शॉटगन राष्ट्रीय स्पर्धेत ‘कांस्य पदक’ पटकावणाऱ्या अभिषेक पाटीलचा पालघर जिल्हापरिषदेमार्फत सत्कार