ग्रामपंचायत सचिवाची कर्तव्यावर गैरहजेरी ; गोंडवाना गोटूल सेनेची निवेदनातून तक्रार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, धानोरा -गडचिरोली 24 सप्टेंबर :-  पेंढरी-गट्टा अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायत मधील सचिव हे एका आठवड्यातून मंगळवार किंवा गुरुवारी फक्त आपली ड्यूटी बजावत असतात. बाकीचे दिवस पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये मिटिंग असल्याचे कारण देवून ग्रामपंचायतीच्या कामासाठी गैरहजर राहतात. या कारणास्तव येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे दाखले … Continue reading ग्रामपंचायत सचिवाची कर्तव्यावर गैरहजेरी ; गोंडवाना गोटूल सेनेची निवेदनातून तक्रार.