बॉल-बॅडमिंटन खेळाडु विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा अभाविप चा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि. २ फेब्रुवारी  :- गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल-बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींचा चमू पाठविण्यात आला होता. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोमकुवर हे होते. मात्र, या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील … Continue reading बॉल-बॅडमिंटन खेळाडु विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा अभाविप चा इशारा