फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. २७ नोव्हेंबर : राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक … Continue reading फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार