सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यास आरटीपीसीआर चाचणी व विनियमन बंधनकारक. जिल्हा प्रशासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचीही तरतूद.  गडचिरोली, दि. १ डिसेंबर : राज्यांतील कोविड-१९ रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये, निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड-१९ विषयक निर्बधांचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने … Continue reading सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश