समृध्दी वरील अपघात थांबता थांबेना
लोकस्पर्श न्युज नेटवर्क जालना 4 मार्च :-समृध्दी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.यात कारमधील एकजण ठार झाला तर उर्वरित ६ पैकी दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत.अमरसिंग शौकिलाल सिंग असे या अपघातातील मृताचे नाव आहे. स्कार्पिओ कार क्र.UP 91 N 7517 पुण्यावरून समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात असताना चॅनल … Continue reading समृध्दी वरील अपघात थांबता थांबेना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed