साकिनाका येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबईडेस्क दि.  ११ सप्टेंबर : साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण … Continue reading साकिनाका येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले