राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 17 जणांवर कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला. सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे … Continue reading राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 17 जणांवर कारवाई