खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार

अधिका-यांना बांधावर जावून ‘शेतकरी संवाद’ करण्याच्या सुचना.  पालकमंत्र्यांकडून शेतक-यांची विचारपूस व बियाणांचे वाटप.  इतरही विषयांचा घेतला आढावा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि.4 जून : खरीप हंगामाला पुढील आठवड्यापासून सुरवात होत आहे. यावर्षी मान्सूनही चांगला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना उच्च प्रतीचे बियाणे व खते वेळेवर मिळणे गरजेचे आहे. काही कंपन्या व वितरक … Continue reading खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार