अहेरीतील नगराध्यक्षांसह सात नगरसेवकावर झालेल्या अपात्रतेस स्थगिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी :  सत्ताधारी गट व काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या अवैध बांधकामाला समर्थन दिल्याने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सहा नगरसेवक अशा एकूण आठ जणांना  तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २३ डिसेंबर रोजी अपात्र ठरवले होते. परंतु नगर विकास मंत्रालयाने त्यास स्थगीती दिलेली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये अहेरी नगरपंचायतचे  सभागृहात  सर्वसाधारण सभा … Continue reading अहेरीतील नगराध्यक्षांसह सात नगरसेवकावर झालेल्या अपात्रतेस स्थगिती