कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई महानगर प्रदेश विभागातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह सीईओंची नगरविकासमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक. रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन. मुंबई डेस्क, दि. २७ नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची … Continue reading कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!