प्रदीर्घ संघर्षांनंतर आदिवासी गोटूल भूमीची वास्तू आदिवासी समाजाकरीता प्रेरणा ठरावी – खा. अशोक नेते
गडचिरोली, दि. २५ डिसेंबर: आदिवासींना प्रेरणा देणारी, संस्कृतीचे जतन करणारी, चालीरीती, बोलीभाषाची जपवणूक करणारी गडचिरोली येथील गोटुल भुमी गेल्या 30-35 वर्षापासुन या भुमीवर आदिवासी चे कार्यक्रम होतात. प्रदिर्घ संघर्षानंतर आज येथे मोठी वास्तु निर्माण होणार आहे. ही वास्तु आदिवासी करीता भविष्यात प्रेरणा ठरेल अस मत खा. अशोक नेते यांनी व्यक्त केले.
गडचिरोली गोटुल समीती, आँल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी विध्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील गोटुल भुमी वर होऊ घातलेल्या वास्तुचे भुमीपुजन करुन मार्गदर्शन करतांना खा. अशोक नेते यांनी आपले मत व्यक्त केले.
गोटुल भुमीवरील भुमीपुजन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून श्री नंदुभाऊ नरोटे, सरसेनापती आ.वि.संघ.यावेळी मा.आम.डॉ. देवरावजी होळी. प्रकाश गेडाम प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र. उसेंडी अधिक्षक अभींयता, गडचिरोली. माधवजी गावड डेपूटी ईंजीनीयर, श्री फरेद्रंजी कुत्तीरकर उप.मु.का.अ.जि.प.गडचिरोली प्रकाश मडावी, वर्षाताई शेडमाके, मोहनजी गावडे, रमेश गेडाम व समाज बांधव उपस्थित होते.
Comments are closed.