मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : २०२४ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरगोस बहुमत मिळाले असून महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल १० दिवसानंतर १५ डिसेंबरला नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच नागपूर येथे राज्याचे … Continue reading मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed