अंत्ययात्रा काढून ‘या’ प्राणीप्रेमी शेतकऱ्याने कोंबड्याला दिला अखेरचा निरोप…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड, दि. २७ जुलै : माणसाचे प्राणीप्रेम काही नवीन नाही, आपण समाजामध्ये बैल, कुत्रा, म्हैस,  इत्यादी पाळीव प्राण्यांची अंत्यसंस्कार पहिली असतील, पण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावरमाळ येथील एका प्राणिप्रेमी शेतकऱ्याने लळा लावलेल्या राजा नावाच्या कोंबड्याची विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला निरोप दिला. यावेळी अंत्यसंस्कारात अनेक गावकरीही सहभागी होते. दहा वर्ष मालकाला साथ … Continue reading अंत्ययात्रा काढून ‘या’ प्राणीप्रेमी शेतकऱ्याने कोंबड्याला दिला अखेरचा निरोप…