वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले अखेर जीवदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदुर्ग : मळेवाड कुंभारवाडी येथील शेतकरी अनिल नामदेव मुळीक यांच्या घराशेजारी त्यांच्या स्वमालकीची विहीर आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने मुळीक यांच्या पाळीव कुत्र्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या विहिरीत कोसळला. कुत्रे जोरात भुंकू लागल्याने व रात्रीच्या वेळी विहिरीच्या पाण्यात काहीतरी पडल्याने मोठा आवाज आल्याने मुळीक यांनी बाहेर येऊन विहिरीत पाहिले … Continue reading वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले अखेर जीवदान