कुलगुरु निवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांनी केले होम हवन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याविरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. सोबतच अनेक आंदोलन देखील केले होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, काल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चांदेकर हे सेवानिवृत्त झाल्याने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विद्यापीठाचे शुद्धीकरण व्हावे. यासाठी होम हवन केले व … Continue reading कुलगुरु निवृत्त झाल्याने विद्यार्थ्यांनी केले होम हवन