‘अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण..,राऊतांचा मोठा खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 13 जून :- एकीकडे भाजपचे  नेते महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याचे आखाडे बांधत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी  आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, ‘असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द … Continue reading ‘अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण..,राऊतांचा मोठा खुलासा