आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क ठाणे, 8 जून-  वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिवा शहरातील बेतवटे येथे … Continue reading आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न