कृषी सहाय्यकानी गळफास लावून केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदूर्ग : मालवण तालुक्यातील गोळवण येथे कृषी सहाय्यक म्हणून काम पाहणारे विशाल गंगाधर हंगे (वय-२७) रा. लोणार- बुलढाणा यांनी आज सकाळी भाड्याच्या खोलीत दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती विजय कांबळे यांनी पोलिसांत दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मालवण … Continue reading कृषी सहाय्यकानी गळफास लावून केली आत्महत्या!