कृषी महोत्सव 2022 चे आमदार रामदास आंबटकर यांचे हस्ते उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 12 डिसेंबर :- जिल्हा मुख्यालयी शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रशस्त असा ॲग्री मॉल उभा करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कृषी महोत्सव 2022 च्या उद्घाटनावेळी सांगितले. आत्मा, कृषि विज्ञान केंद्र व कृषी विभाग गडचिरोली यांनी पुढाकार घेतला तर शेतकरी ॲग्री मॉल आपण येत्या दोन वर्षात उभारू असेही ते पुढे म्हणाले. कृषी … Continue reading कृषी महोत्सव 2022 चे आमदार रामदास आंबटकर यांचे हस्ते उद्घाटन