अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन यशस्वी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 12 , जानेवारी :- अहेरी नगरपंचायत अंतर्गत 55 कंत्राटी सफाई कामगारांना 2 महिन्यांचे थकीत वेतन मिळावे ह्यासाठी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले होते, अहेरी नगरपंचायत प्रशासनाने थकीत वेतन त्वरित देण्याचे मान्य केल्यावर सदर कामबंद आंदोलन संपविण्यात आले होते, ह्या आंदोलनाची अहेरी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने … Continue reading अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन यशस्वी