अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.09 सप्टेंबर : मा.सचिव,राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापंनि-2020/ प्र.क्र.04/का-08, दिनांक 07/09/2022 अन्वये जानेवारी 2021-मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2022 (सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष … Continue reading अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम