Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अजय कंकडालवार यांनी गुरुपली येथील थकीत तेंदु रक्कमेबाबत चर्चा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

एटापली, 16 जून – एटापली तालुक्यातील ग्राम पंचायत गुरुपली अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी गेल्या वर्षी तेंदु हंगामात तेंदु संकलन करण्यात आली होती. मात्र कंत्रादारांकडून अर्धा रक्कम अदा केले व उर्वरित रक्कम आज पर्यंत दिले नसल्याने हक्काची मजुरी मिळत नाही वारंवार संबधित कंत्राटदाराला संपर्क केल्यास आज देतो उद्या असे बनवाबनवी करत असल्यामुळे सदर रक्कम मिळणार कि नाही यासाठी म्हणून गुरुपली ग्रामपंचायत हद्दीतील नागरीक महिला पुरुष मोठ्या संख्येने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी येते भेट घेवून माहिती सांगितले असता त्यांनी सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेविका व कोष समितीचे अध्यक्ष यांना तक्रार लिहून तक्रार करण्याचं सांगितले असुन सदर कंत्राटदाराशी मी स्वतःत संपर्क करून जनतेचे मजूरीचे रक्कम मिळवून देण्यासाठी प्रत्यन करतो असे सांगितल असता नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य कु.सुनीता कुसनाके,व गुरुपली येथील कैलाश उसेंडी सरपंच,संतोष इसनकर सल्लागार, सत्तु गावडे,बालाजी आत्राम,सिताराम तलांडे,पुजारी दादा,संजय दांडिकेवार,बालाजी आत्राम,सम्मन्ना कोरावार,मैनाबाई आत्राम,रम्मी तलांडे,अनुसया भोयर,सूशिला आत्राम,सिंदो आत्राम, बन्नीबाई लिंगू आत्राम, बेबीताई आत्राम, जानी गावडे बुकली गावडे, सौ. बुकली अडवे गावडे, सौ सुनिता गावडे, वारली गोटा, के. सुशिला रेंतू आत्राम, बुकलि अडवे गावडे, सुशीला रेणू आत्राम,रसो गावडे, सौ.कारी आत्रामसह गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.