म्युकरमायकोसिसशी लढा देण्यासाठी अजित पवारांची मोठी घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, 25 मे : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना  म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढतच चालले आहे. ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिसवर उपचार करणाऱ्या 131 रुग्णालयांची यादी प्रसिध्द करा, म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करा. कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी … Continue reading म्युकरमायकोसिसशी लढा देण्यासाठी अजित पवारांची मोठी घोषणा