अलिबाग तहसीलदार मिनल दळवी लाच लुचपतच्या जाळयात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अलिबाग, 12 नोव्हेंबर :- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग च्या तहसीलदार मिनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन लाखाची लाच घेताना अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील निवासस्थानी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, अलिबाग तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मात्र दोन लाखांवर तडजोड … Continue reading अलिबाग तहसीलदार मिनल दळवी लाच लुचपतच्या जाळयात