राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत होणार परीक्षण – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ५ मे: राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, सुरक्षा परिक्षणाची कार्यवाही तात्काळ सुरु होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, संलग्नित संस्थांचे सुरक्षा परीक्षण … Continue reading राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत होणार परीक्षण – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख