पाणीसाठा करण्यासाठी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 17 ऑक्टोबर :- वैनगंगा नदीपर चिचडोह बॅरेज ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील द्वार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेज की एकुलण लांबी 691 मी. असून 15.00 मिटर लांबीचे व 9.00 मी. उंचीचे लोखंडी दरवाजे बंद करून पाणीसाठी करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. 15 आॅक्टोबर 2022 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार प्रथम नदी काठावरील … Continue reading पाणीसाठा करण्यासाठी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद