पावसाळयापूर्वी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार खुले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 25 मे : वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज,ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी.असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी.उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.दिनांक 15ऑक्टोंबर 2021 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते.यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जुन पासुन सुरु होत आहे … Continue reading पावसाळयापूर्वी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार खुले