अल्पसंख्याक संस्थांमधील पदभरती माहिती न देण्याचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या मान्यता, ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ आणि शिक्षक–शिक्षकेतर पदभरती प्रक्रियेतील आवश्यक माहिती न दिल्याचा आरोप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांच्याविरोधात करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार नागरिक विष्णू वैरागडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे दाखल केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली दाखल केलेले अर्ज निश्चित मुदतीत निकाली … Continue reading अल्पसंख्याक संस्थांमधील पदभरती माहिती न देण्याचा आरोप