लॉकडाऊनमध्ये दूध डेयरी उघडण्यास परवानगी द्या – दूध डेयरी मालकांची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : अमरावती जिल्हात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज पासून १५ मे पर्यंत सात दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात केवळ मेडिकल व हॉस्पिटल सुरू राहणार आहेत तर कडक लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील दूध डेयरी सुद्धा बंद करण्यात आल्याने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध डेअरी मालक धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना … Continue reading लॉकडाऊनमध्ये दूध डेयरी उघडण्यास परवानगी द्या – दूध डेयरी मालकांची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी