जागतिक आदिवासीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करून साजरा करण्याची परवानगी द्या – आदिवासी शिष्टमंडळाची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ जुलै : आज दिनांक १९ जुलै २०२१ रोजी, पेरमिली परिसरातील सर्व नागरिकांनी आदिवासी समाजाच्या वतीने ९ आगस्ट २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करून, जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यास परवानगी देण्यासंदर्भात  अहेरीचे तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी.पाडवी यांना निवेदन पाठवण्यात आले … Continue reading जागतिक आदिवासीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करून साजरा करण्याची परवानगी द्या – आदिवासी शिष्टमंडळाची मागणी