एमपीएससीच्या परीक्षा, नियुक्त्या घेण्याच्या मागणीसाठी कराळे गुरुजींच्या नेतृत्वात आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा, दि. १४ जुलै  : मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे.परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच्या रखडलेल्या परीक्षा, रखडलेल्या नियुक्त्या, पोलीस भरती घेण्याच्या मागणीसाठी वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वऱ्हाडी शैलीत शिकवण्यासाठी ओळख असलेल्या नितेश कराळे गुरुजी यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात … Continue reading एमपीएससीच्या परीक्षा, नियुक्त्या घेण्याच्या मागणीसाठी कराळे गुरुजींच्या नेतृत्वात आंदोलन