वीज कर्मचाऱ्याला भल्या मोठ्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, (जळगांव ) एरंडोल  30 ऑगस्ट :-  (जळगांव ) – एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मोठ्या दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. महावितरण विभागाचे कर्मचारी अक्षय महाजन हे अधिकाऱ्यांसह वीज चोरी करणारे आकडे काढण्यासाठी … Continue reading वीज कर्मचाऱ्याला भल्या मोठ्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण