मॅजिक बस संस्थेचा अभिनव उपक्रम; “शाळा बंद शिक्षण सुरू”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्यात कोरोनाने थैमान घातले असल्याने राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  रोजच्या रोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून  सर्वच शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. खाजगी शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने विविध विभागाचा अभ्यासक्रम आर्थिक गुंतवणूक केलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेद्वारे आजही ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु असल्याचे पहावयास मिळते. मात्र यातही माध्यमिक नंतरच्या … Continue reading मॅजिक बस संस्थेचा अभिनव उपक्रम; “शाळा बंद शिक्षण सुरू”