जेप्रा येथे वाघाच्या हल्यात एक इसम ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ११ सप्टेबर: गडचिरोली तालुक्यातील जेप्रा येथील गणपत भांडेकर या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याने आतापर्यंत वाघाच्या हल्यात ठार  झालेल्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेप्रा या गावातील आज दुपारी बाराच्या सुमारास एक पुरुष व एक महिला गावालगत असलेल्या झुडपी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी घेऊन … Continue reading जेप्रा येथे वाघाच्या हल्यात एक इसम ठार