मशाल घरोघरी पोहचविण्याची ठाकरे गटाला संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 18,ऑक्टोबर :-  संपूर्ण महाराष्ट्रात गाजावाजा झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीची आता फक्त औपचारिकता राहिली आहे. शिवसेना फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक होती, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासहित मविआ आघाडी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली होती. त्यामुळे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला फॉर्म भरण्याच्या … Continue reading मशाल घरोघरी पोहचविण्याची ठाकरे गटाला संधी