जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 16 ऑगस्टपर्यंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर – नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना (कर्मशिअल पायलट लायसन्स) प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना राज्य शासनाकडुन 90 टक्के अनुदान (अंदाजे 37 लक्ष) रुपये प्राप्त … Continue reading जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 16 ऑगस्टपर्यंत