अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेची सिटु ची बैठक एटापल्ली तालुक्यातील मंगेर येथे दिनांक 7 जानेवारी ला युनियनचे जिल्हा संघटक कॉम्रेड.अमोल मारकवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या मिटिंगमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कर्मचार्याचा दर्जा देण्यात यावे, … Continue reading अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न