विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अत्यंत विषारी सापाशी खेळ कसा जीवावर बेतू शकतो हे आज पुन्हा एकदा मुंब्र्यातील घटनेवरून सिद्ध झाले. ठाणे :  मुंब्र्यातील संजयनगर येथे राहणारा २० वर्षीय मोहम्मद शेख या युवक टाईमपास करण्यासाठी मुंब्रा बायपास येथे आला असता त्याला लालकीला ढाब्याजवळ एक अत्यंत विषारी साप दिसला. अत्यंत डोंगराळ भाग असल्याने व डोंगरातच झोपड्या बांधल्याने पावसात … Continue reading विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण