संतापजनक! पाच वर्षीय चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  यवतमाळ : उमरखेड शहरातील साणकवाडी येथील एका ५० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. सदर अत्याचार एका व्हिडिओ क्लिप मुळे उघडकीस आला. आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला हा सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिनांक ८ मे रोजी पाच वर्षीय पीडित मुलगी … Continue reading संतापजनक! पाच वर्षीय चिमुकलीवर ५० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार