..पुन्हा एका इसमाचा वाघाने घेतला बळी.. बळी ची संख्या पोचली ११ वर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी 29, ऑगस्ट :- सालमारा येथील शेतकरी कक्ष क्रमांक ४७ मधून सायकलने जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक इसमावर झडप घालून काही अंतरावर फरफडत नेऊन जागीच ठार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून बळीराम कोलते ( ४७) असे मृतकाचे नाव असून सालमारा येथील रहिवाशी आहेत. वडसा वनविभागात येणाऱ्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील आरमोरी, … Continue reading ..पुन्हा एका इसमाचा वाघाने घेतला बळी.. बळी ची संख्या पोचली ११ वर..