प्रशासनाकडून जिल्हयातील नागरिकांना परिपत्रकाद्वारे कोरोना लसीकरणासाठी आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 4 जून : महाराष्ट्र राज्यात दिनांक 13.03.2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कोविड-19 साथरोग देशातील जवळपास सर्वच भागात पसरलेली आहे, ज्यामुळे मार्च 2020 ते आजतगायत सदर साथरोगावर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी प्रशासकीय यंत्रणा विशेषत: आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. सदर आजाराचे योग्य वेळीस निदान व योग्य … Continue reading प्रशासनाकडून जिल्हयातील नागरिकांना परिपत्रकाद्वारे कोरोना लसीकरणासाठी आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed