नारीशक्ती पुरस्करासाठी अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 8 ऑक्टोबर :- दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडुन ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे. अशा महिला व संस्थांच्या सन्मानार्थ नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. महिला सक्षमीकरण्यासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात … Continue reading नारीशक्ती पुरस्करासाठी अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन