व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन

पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उपक्रम. प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही संपर्क साधण्याचे आवाहन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३० मे : साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण … Continue reading व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन