बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ८ : बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक नियम २०२२ देखील लागू करण्यात आला आहे. त्यानसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. या अनुषगांने १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीया या दिवशी संभावित बाल विवाहाच्या घटना थांबवण्यासाठी … Continue reading बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन..