स्थलांतरीत महिलांनी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली, दि. 28 मार्च : गडचिरोली जिल्ह्यातील बरेच लोक कामाकरीता इतर जिल्या त वा राज्यात काही काळाकरीता कुटुंबासमवेत स्थलांतरीत होतात. तथापि स्थलांतरणामुळे सदर कुटुंबातील गरोदर स्त्रिया, स्तनंदा माता व 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या लाभापासून वंचित होतात. व पर्यायाने बालमृत्यू व कुपोषणास … Continue reading स्थलांतरीत महिलांनी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन