सोशल मीडियावरून मदतीचे केले आवाहन आणि उभा राहिला ‘त्या’ निराधार आजीसाठी निवारा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार औरंगाबाद : पैठण तालुक्यातील नायगाव येथील एका निराधार व वयोवृद्ध आजींच्या निवाऱ्यासाठी प्रवाह परिवाराचे संस्थापक रामेश्वर गोर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आजीच्या निवाऱ्यासाठी मदतीचे आवाहन केले. या मदतीच्या आव्हानाला लोकांनी चांगला प्रतिसाद देत आजीसाठी 17 हजार 702 रुपये मदत ही जमा झाली. त्याच … Continue reading सोशल मीडियावरून मदतीचे केले आवाहन आणि उभा राहिला ‘त्या’ निराधार आजीसाठी निवारा…