कृषी यांत्रिकीकरण उपभियान 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.10 फेब्रुवारी : कृषी यांत्रिकीकरण उपविभाग 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना अंतर्गत भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवठा साठी कृषी औजारे बँक स्थापना प्रति तालुका 2 या प्रमाणे 80 टक्के किंवा 8 लाख रुपये अनुदानावर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हयास प्रति तालुका 2 या प्रमाणे लक्षांक प्राप्त झालेला … Continue reading कृषी यांत्रिकीकरण उपभियान 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्ज आमंत्रित